Published August 11, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
आपल्या क्यूट दिसण्यामुळे अनेक लोक मांजरींना आपला पाळीव प्राणी बनवत असतात
मात्र तुम्हाला माहिती आहे का? एका देशात चक्क मांजरींना नोकरी ऑफर केली जाते
.
जपानमधील एक कंपनी मांजरींना नोकरी देत आहे
एवढेच काय तर, ही कंपनी मांजरींना मॅनेजरपासून अनेक पदांवरची नोकरी देत आहे
इथे मांजरींना स्पेशल केबिनदेखील दिले जाते
जपानच्या कंपनीने 10 मांजरींना चेअर कॅट ते मॅनेजरपर्यंतच्या पोस्ट दिल्या आहेत
या कंपनीचे नाव क्यूनोट असे आहे. इथे 32 जणांसोबत काही मांजरीही काम करतात
ऑफिसमध्ये मांजरींसाठी वेगळे वाॅशरूमदेखील तयार करण्यात आले आहे
2022 पर्यंत या कंपनीत 11 मांजरी होत्या मात्र यातील एकीचा मृत्यू झाला