Written By: Shilpa Apte
Source: yandex
काकडी, दही, भाजलेलं जीरं, सैंधव मीठ, मीठ, लाल तिखट, कोथिंबीर
एका बाउलमध्ये दही नीट फेटून घ्या. त्यात किसलेली काकडी मिक्स करावी
यामध्ये भाजलेली जीरं पावडर, तुमच्या चवीनुसार काळं मीठ, मीठ, लाल तिखट घालून एकत्र करा
रायता मिक्स करेपर्यंत तुम्ही गोष्टी एकत्र मिक्स करा
रायता नीट मिक्स केल्यानंतर कमीतकमी 30 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा थंड होण्यासाठी
त्यानंतर फ्रीजमधून काढून कोथिंबीर घालून जेवणासोबत थंड सर्व्ह करा