या देशांत सर्वाधिक पुस्तक वाचतात लोकं 

Life style

18 November, 2025

Author:  नुपूर भगत

भारतातील लोकं जगात सर्वाधिक पुस्तकं वाचतात

सर्वाधिक पुस्तकं

Picture Credit: Pinterest

भारतातील लोकं प्रत्येक आठवड्याला सुमारे 10 तास पुस्तकांचं वाचन करतात

10 तास 

Picture Credit: Pinterest

थायलंडमध्ये लोकं आठवड्याला सुमारे 9 तास पुस्तकं वाचतात

पुस्तकांचं वाचन

Picture Credit: Pinterest

इतिहासासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमधील लोकं 8 तास पुस्तकांचं वाचन करतात

चीनमधील लोकं

Picture Credit: Pinterest

फिलीपींसमधील लोकं सुमारे 7 तास 36 मिनिटे पुस्तकांचे वाचन करतात

माहिती आहे का? 

Picture Credit: Pinterest

इजिप्तमधील लोकं पुस्तकं वाचण्यासाठी 7 तास 30 मिनिटांचा वेळ देतात

जाणून घ्या 

Picture Credit: Pinterest

युरोपच्या चेप रिपल्बिकमधील लोकं आठवड्यातील 7 तास 24 मिनिटे पुस्तकांचं वाचन करतात

चेप रिपल्बिक

Picture Credit: Pinterest

रशियामधील लोकं पुस्तकं वाचण्यासाठी 7 तास 6 मिनिटांचा वेळ देतात

पुस्तकं वाचणं

Picture Credit: Pinterest