दिल्ली मेट्रो ही दिल्ली शहराची लाइफ लाइन मानली जाते
Picture Credit: pinterest
दिल्ली मेट्रोने रोज हजारो लोक प्रवास करतात
चला जाणून घेऊया दिल्लीत बिना ड्रायव्हरवाली मेट्रो कुठे धावते
दिल्ली मेट्रोची मजेंटा लाइन बिना ड्रायव्हरवाली मेट्रो लाइन आहे
बिना ड्रायव्हरवाली मेट्रो जनकपुरी पश्चिमपासून बोटेनिकल गार्डन नोएडापर्यंत चालवली जाते
दिल्ली देशातील पहिल असं शहर आहे जिथे बिना ड्रायव्हरवाली मेट्रो चालवली जाते
बिना ड्रायव्हरवाली मेट्रो DTO मोडद्वारे चालवली जाते
प्रवासादरम्यात मेट्रो DMRC च्या कमांड सेंटरद्वारे कंट्रोल केली जाते