एक असे ठिकाण जिथे जन्म, मृत्य आहे बेकायदेशीर; चला जाणून घेऊया
Picture Credit: iStock
नॉर्वेत वसलेले स्वालबार्ड हे ठिकाण आर्क्टिक महासागरात स्थित आहे, इथे जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही
या ठिकाणी अनेक कडक कायदे असून सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे इथे मुलांचा जन्म आणि लोकांचा मृत्यू बेकायदेशीर मानला जातो
स्वालबार्ड हे अतिशय थंड ठिकाण आहे ज्यामुळे इथे व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे शरीर कुजत नाही तर आबादित राहते
इथे एखादा व्यक्तीचा संसर्गाने जर मृत्यू झाला तर त्याचे विषाणू वर्षानुवर्षे जिवंत राहू शकतात, ज्यामुळे आजारांचा धोका असतो
यामुळेच शासनाने येथे मृत्युवर बंदी घातली आहे, मृत्यूवेळी व्यक्तीला हेलिकॉप्टरने नॉर्वेच्या मुख्य भूमीवर पाठवले जाते
इथेच त्यावर अत्यंविधी केले जातात, इथे जन्म देण्यासाठीही परवानगी दिली जात नाही
इथे एकाच लहान रुग्णालय आहे ज्यामुळे प्रसूतीसाठी महिलांना नॉर्वेतील दुसऱ्या शहरात जावे लागते