हा अनोखाा देश, लोकसंख्या वाचून चक्रावाल

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

जगात एकूण 195 देश आहेत.

देश 

काही देशांची लोकसंख्या अब्जावधी आहे तर काहींची लोकंसख्या हजारांच्या घरात आहे.

लोकसंख्या 

आता आम्ही तुम्हाला एका अनोख्या देशाबद्दल सांगणार आहोत.

अनोखा देश

मोलोसिया हा देश आहे, ज्याची लोकसंख्या केवळ 30 आहे.

मोलोसिया 

1977 मध्ये, केविन बाघ यांनी या राष्ट्राची स्थापना केली.

राष्ट्र

मोलोसिया हे नेवाडामधील कार्सन सिटीजवळ आहे.

स्थान

या देशात 30 लोक आणि 4 कुत्रे राहतात.

माहिती आहे का

या देशाचे स्वतःचे चलन, पोस्ट सेवा आणि राष्ट्रध्वज देखील आहे. 

सुविधा