Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
पिवळा रंग हा सूर्यप्रकाश आणि मैत्रीचे प्रतीक मानला जातो.
परंतु जगात असा एक देश आहे जिथे पिवळ्या रंगाचे कपडे घालण्यास बंदी आहे.
जर तुम्ही या कायद्याचे पालन केले नाही तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो.
तुम्ही मलेशियामध्ये या रंगाचे कपडे घालू शकत नाही.
२०१६ मध्ये येथे पिवळे कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली होती.
२०१६ मध्ये मलेशियातील हजारो लोकांनी पिवळे टी-शर्ट घालून सरकारविरुद्ध निदर्शने केली.
यावेळी लोकांनी माजी पंतप्रधान नजीब रझाकी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
तेव्हापासून पिवळा रंग सरकारविरुद्धच्या निषेधाचे प्रतीक मानला जातो.