काय सांगताय पाण्यापेक्षाही पेट्रोल स्वस्त

Automobile

09 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

स्वस्त पेट्रोल

जगातले सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळते?

Picture Credit: Pinterest

पेट्रोल बाबत

जर आपण पेट्रोलबद्दल बोललो, तर ते ऊर्जा क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे.

Picture Credit: Pinterest

पाण्यापेक्षाही स्वस्त

पण, जगात असे काही देश आहेत जिथे हे पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त आहे.

Picture Credit: Pinterest

जगातील पेट्रोल आखाती देशांमधून निर्यात केले जाते. मात्र, सर्वात पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये मिळते.

पेट्रोल

Picture Credit: Pinterest

व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठ्या तेलसाठ्यांपैकी एक आहे आणि येथे तेल सुमारे $0.03 (रु. ३-४) प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

३-४ प्रति लिटर दराने उपलब्ध

Picture Credit: Pinterest

येथील सरकार आपल्या लोकांना पेट्रोलवर अनुदानही देते. त्यामुळे येथे पेट्रोल खूप स्वस्त दरात मिळते. 

पेट्रोलवर अनुदान

\Picture Credit: Pinterest

इराणमध्ये पेट्रोलचे दर खूप कमी आहेत, जिथे सरकार पेट्रोलवर अनुदानही देते.

इराण

Picture Credit: Pinterest

तेलाच्या मोठ्या साठ्यांमुळे या देशांमध्ये पेट्रोल खूप स्वस्तात मिळते.

तेलाचे साठे

Picture Credit: Pinterest

मात्र, स्वस्त पेट्रोल हे नेहमी मजबूत अर्थव्यवस्थेचे लक्षण नसते. कधीकधी असे देश गंभीर आर्थिक संकटाचाही सामना करतात.

स्वस्त पेट्रोल

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?