www.navarashtra.com

Published Nov 07,,  2024

By  Shilpa Apte

तजेलदार त्वचेसाठी फॉलो करा या टिप्स

Pic Credit -   iStock

स्किनची काळजी न घेतल्यास साइड इफेक्टसा तोंड द्यावे लागते

साइड इफेक्ट्स

थंडीत स्किन तजेलदार दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा

टिप्स 

थंडीत मधाने चेहऱ्याला मसाज करावा, त्यामुळे स्किन चांगली होते

मध

कच्चं दूध स्किनला लावणं हा चांगला ऑप्शन आहे, नैसर्गिक टोनर म्हणून उपयुक्त

कच्चं दूध

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला बदामाचं तेल लावा, अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त तेलामुळे डाग कमी होतात

बदामाचं तेल

लिंबाचा वापर स्किनसाठी करा, मधामध्ये लिंबाचा रस मिसळा, त्वचेला मसाज करा

लिंबू

.

केळं मॅश करून चेहऱ्याला मसाज करा, 10 ते 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा

केळ्याची पेस्ट

.

थंडीच्या दिवसांमध्ये जास्त झोप का येते?