Published Nov 07,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्हिटामिन डीची कमतरता अनेक कारणांमुळे झोप जास्त येते
कोमट पाणी प्यायल्याने सुस्ती दूर होण्यास मदत होते, 1 ग्लास कोमट पाणी प्या
डोळ्यावरची सुस्ती घालवण्यासाठी सकाळी 30 मिनिटं उन्हामध्ये बसावं
रोज सकाळी नियमितपणे अर्धा तास एक्सरसाइज केल्याने शरीरात एनर्जी निर्माण होते
तुमच्या खराब मूडमुळे झोपेची पद्धत बिघडते आणि जास्त झोप येते.आनंदी राहा, तणाव दूर करा
हेल्दी डाएट घ्या, हिरव्या भाज्या आणि ड्रायफ्रूट्सचा डाएटमध्ये समावेश करा
.
हे उपाय करून पाहा, थंडीत येणारी जास्त झोप नक्कीच कमी होईल
.