www.navarashtra.com

Published Nov 24,  2024

By  Harshada Jadhav

लग्नात लोक सर्वात जास्त पैसा कशावर खर्च करतात? 

Pic Credit -  pinterest

भारतीय विवाहसोहळा हा एक मोठा उत्सव आहे. 

विवाहसोहळा

लग्नात सर्वात जास्त पैसा कशावर खर्च होतो, तुम्हाला माहीत आहे का? 

माहीत आहे का? 

लग्नात अनेक प्रकारचे खर्च केले जातात , परंतु काही गोष्टींवर सर्वात जास्त पैसा खर्च होतो. 

खर्च 

लग्नाचे ठिकाण हा सर्वात मोठा खर्च असतो. यामध्ये भाडे, सजावट, लाईट, साऊंड, इत्यादींचा समावेश आहे.

स्थळ 

लग्नात पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करणं, हाही मोठा खर्च असतो. केटरिंगसाठी देखील भरपूर पैसा खर्च होतो.

जेवण 

वधू -वरांचे कपडे , दागिने आणि सामानावर भरपूर पैसा खर्च केला जातो .

लग्नाचे कपडे

पाहुण्यांना भेटवस्तू देण्यासाठी भरपूर खर्च केला जातो.

भेटवस्तू

लग्नाचे अविस्मरणीय फोटो आणि व्हिडिओ बनवण्यासाठी फोटोग्राफरची गरज असते , ज्यासाठी खूप पैसा खर्च होतो.

फोटोग्राफी 

डीजे, बँड, गायक इत्यादी भाड्याने घेण्यासाठी देखील खर्च केला जातो.

संगीत 

लग्नपत्रिका छापणे आणि पाठवणे यावरही खर्च होतो .

निमंत्रण पत्रिका

पाहुण्यांसाठी वाहतूक व्यवस्था करण्यासाठी खर्चही करावा लागतो.

वाहतूक

लग्नानंतर हनिमूनला आणि फिरायला जाण्यासाठीही बजेट तयार करावे लागते.

हनिमून