www.navarashtra.com

Published Nov 24,  2024

By  Harshada Jadhav

या विमानतळावर 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिठी मारली तर होईल दंड 

Pic Credit -  pinterest

एकमेकांना मिठी मारून प्रेम व्यक्त करणं ही प्रत्येक माणसामधील भावना आहे. 

मिठी मारणं

जेव्हा खूप दिवसांनी आपल्याला आपली जवळची व्यक्ति भेटते, तेव्हा आपण तिला मिठी मारतो.

जवळची व्यक्ति

जगात एक असं विमानतळ आहे जिथे कोणीही आपल्या प्रिय व्यक्तीला 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिठी मारू शकत नाही. 

विमानतळ 

या विमानतळावर कोणी असे केल्यास त्याला दंड भरावा लागू शकतो.

दंड 

हा विचित्र नियम न्यूझीलंडच्या ड्युनेडिन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

न्यूझीलंड

ड्युनेडिन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील या नियमाने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ड्युनेडिन विमानतळ

या विमानतळावर प्रवाशांना त्यांच्या प्रिय व्यक्तिला मिठी मारण्याची वेळ मर्यादित आहे. 

मर्यादित वेळ

आता प्रवासी येथे जास्तीत जास्त 3 मिनिटे एकमेकांना मिठी मारू शकतात.

3 मिनिटे

या नियमामुळे विमानतळावरील गर्दी कमी होण्यास आणि प्रवाशांना त्यांची उड्डाणे वेळेवर पकडण्यास मदत होऊ शकते.

नियम 

या नियमामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवाशांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.

सुरक्षा

हा नियम कोविड -19 महामारीनंतर करण्यात आला आहे.

कोविड