Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
जगातील कोणत्या देशात महिलांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
हा प्रश्न तुम्हाला कधी ना कधी नक्कीच पडला असेल.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जागतिक बँकेशी संबंधित असा आश्चर्यकारक डेटा (२०२१) शेअर केला आहे.
जगातील सर्वाधिक महिलांची संख्या जपानमध्ये आहे.
आकडेवारीनुसार, जपानमध्ये महिलांचे प्रमाण 51.4 टक्के आहे.
थायलंडमध्ये ५१.४ टक्के आणि बांगलादेशमध्ये महिलांची संख्या ५०.४ टक्के आहे.
पाकिस्तानमध्ये महिलांचे प्रमाण ४९.५ टक्के आहे.
भारतातील महिला लोकसंख्येचे प्रमाण ४८.३ टक्के मानले जाते.