www.navarashtra.com

Published On 10 March 2025 By Mayur Navle 

कोणत्या देशात हिंदूंची संख्या घटत आहे ?

Pic Credit -   iStock

आज जगभरात कोट्यवधी लोकं वेगवेगळे धर्म मानत असतात. यातीलच एक महत्वाच धर्म म्हणजे हिंदू धर्म

हिंदू धर्म

पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशात मुस्लिम लोकांची संख्या वाढती आहे.

मुस्लिम राष्ट्र

रिपोर्टनुसार, पूर्ण जगभरात एकूण 1.2 अरब हिंदू आहेत.

हिंदू लोकं

हिंदू धर्म हा जगातील 3 रा सर्वात  मोठा धर्म आहे.

मोठं धर्म

चला जाणून घेऊया, कोणत्या देशात हिंदूंची संख्या कमी होत आहे.

कोणत्या देशात संख्या कमी

EAC - PM रिपोर्टनुसार, स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या लोकसंख्येत 7.82 टक्क्यांची घट झाली आहे.

हिंदूंच्या संख्येत घट

या रिपोर्टनुसार भारतात हिंदूंच्या संख्येत सर्वाधिक घट झाली आहे. 

धक्कादायक