चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे.
Picture Credit: Pinterest
सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहाची गरज असते.
Picture Credit: Pinterest
जर आपण चहा उत्पादनाबद्दल बोललो तर भारत दुसऱ्या क्रमांकावर येतो.
Picture Credit: Pinterest
पण सर्वाधिक चहा पिणारे लोकं तुर्कीमध्ये आहेत.
Picture Credit: Pinterest
आकडेवारीनुसार, तुर्कीमध्ये प्रति व्यक्ती वार्षिक चहाचा वापर सुमारे 3.16 किलो आहे.
Picture Credit: Pinterest
या यादीत आयर्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Picture Credit: Pinterest
चहा पिण्याच्या बाबतीत ब्रिटनने तिसरा क्रमांक गाठला आहे.
Picture Credit: Pinterest
सर्वाधिक चहा पिणाऱ्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत 23 व्या क्रमांकावर आहे.
Picture Credit: Pinterest