काळा की लाल कोणत्या माठात पाणी राहतं थंड ? 

Life Style

03 April 2026

Author:  तृप्ती गायकवाड

थंड पाण्याचे वेध

उन्हाळा आला की थंड पाण्याचे वेध लागतात. 

Picture Credit: Pinterest

माठातील पाणी 

अनेकजण फ्रिजचं पाणी न पिता माठातील पाण्याला पसंती देतात. 

Picture Credit: Pinterest

माठातलं पाणी

खरंतर दोन्ही माठातलं पाणी उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंडावा देते.

Picture Credit: Pinterest

तरीही दोन्हीची तुलना करायची झालीच तर लालपेक्षा काळ्या माठात पाणी थंड राहतं.

काळ्या माठात पाणी

Picture Credit: Pinterest

काळा माठ हा लाल माठापेक्षा जास्त उष्णता खेचून घेतो.

उष्णता 

Picture Credit: Pinterest

याचमुळे काळा माठ नैसर्गिकरित्या जास्त पाणी थंड देतो.

थंड 

\Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझरचे तापमान किती ठेवावे?