कोणत्या राज्यात Bullet मिळते स्वस्त?

Automobile

24 June, 2025

Author: दिपाली नाफडे

रॉयल एनफिल्ड बाईक्स केवळ भारतातच नाही तर दुसऱ्या देशांमध्येही पसंतीस उतरत आहेत

रॉयल एनफिल्ड

Picture Credit: iStock

कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त रॉयल एनफिल्ड बाईक्स मिळतात तुम्हाला माहीत आहे का?

राज्य

फिचर्स

रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मध्ये सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, एअर ऑईल कुल्ड इंजिन लावले आहे

बुलेट ३५० ची ऑनरोड किंमत राज्यांमध्ये वेगवेगळ्या टॅक्सनुसार वेगवेगळी असलेली दिसून येत आहे

किंमत

सर्वात स्वस्त बुलेट दिल्लीमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता. याची ऑन-रोड किंमत आहे 2,00,519 रूपये इतकी आहे

बुलेट

मुंबईत रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची किंमत सांगायची तर 2,29,499 रूपये इतकी आहे

मुंबई

उत्तर प्रदेशमध्ये या बुलेटची किंमत 2,06,428 रूपये असून ही इतर राज्याच्या तुलनेत कमी किंमत आहे

उत्तर प्रदेश

राजस्थानमधील जयपूर येथे बुलेटची ऑन रोड किंमत ही रूपये 2,09,645 इतकी आहे

राजस्थान

बुलेट 350 मिळणाऱ्या इंजिनमध्ये 4000rpm वर 27nm चा टॉर्क जनरेट होतो

इंजिन

Honda ची नवी स्टायलिश स्कूटर