www.navarashtra.com

Published Dec 21,  2024

By  Shilpa Apte

हिवाळ्यामध्ये 1 दिवसात किती अंडी खावीत जाणून घ्या

Pic Credit -   iStock

व्हिटामिन ए,डी,ई , आयोडिन, फॉस्फोरस आणि झिंक आढळते

पोषक घटक

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या आकडेवारीनुसार, रोज 1 अंडे खाल्ल्यास नुकसान नाही

1 दिवसात किती?

हार्टची समस्या असल्यास आठवड्याभरात 3 ते 4 अंडी खावीत. 

हार्टची समस्या

डायबिटीज असल्यास आठवड्यात 5 पेक्षा जास्त अंडी खावू नये

डायबिटीज

एलर्जी असल्यास मात्र, अंडं खाणं टाळावं

एलर्जी

हेल्थ एक्सपर्टच्या मते, जास्त अंडी खाल्ल्यास अपचन, गॅस या समस्या निर्माण होऊ शकतात

अपचन

.

डायरियाची समस्या असल्यास योग्य प्रमाणात अंडी खावीत

डायरिया

.

जे किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी अंडं खाणं टाळल्यास उत्तम

किडनी समस्या

.

लाल की पांढरा कोणता पेरू आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?