e (6)

लाल की पांढरा कोणता पेरू जास्त फायदेशीर?

पेरू आरोग्यासाठी फायदेशीर आहे. थंडीमध्ये तर पेरू खाणं अनेकांना आवडतं. लाल आणि पांढरा असे दोन पेरूचे प्रकार येतात. यापैकी कोणता पेरू शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे जाणून घ्या. तुमच्या आवडीनुसार पेरू खा
Published on: 
Updated on: 

लाल-पांढरा

Guava (2)

लाल आणि पांढरा दोन्ही पेरूंची चव वेगवेगळी लागते. लाल पेरुमध्ये पाणी जास्त प्रमाणात

शुगर लेव्हल

Guava (3)

पांढऱ्या पेरुमध्ये शुगर लेव्हल जास्त प्रमाणात असते, व्हिटामिन सी जास्त असते

कमी साखर

Guava (4)

तर लाल पेरूमध्ये बियाही कमी असतात आणि साखरेचं प्रमाणही खूप कमी असते

पोषक घटक

Guava (5)

पांढऱ्या पेरूमध्ये बीया जास्त प्रमाणात असतात, पौष्टिक मात्र दोन्ही पेरू असतात

फायदेशीर

Guava (6)

आरोग्यासाठी दोन्ही पेरू फायदेशीर, तुमच्या आवडीनुसार निवडा

लक्षात ठेवा

Guava (7)

मात्र, तुम्हाला पेरूची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

.

christmas (2)

या परंपरांशिवाय ख्रिसमस सेलीब्रेशन अपूर्ण

संबंधित बातम्या

No stories found.