www.navarashtra.com

Published Jan 01,  2025

By  Shilpa Apte

लहान मुलांच्या आहारात या गोष्टी समाविष्ट करा

Pic Credit -   iStock

बाजरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. शरीरातील उष्णता टिकवून ठेवतात

बाजरी

लोह आणि फॉलेट असते हिरव्या भाज्यांमध्ये, ब्रेन हेल्दी राहण्यास मदत होते

हिरव्या भाज्या

तीळामध्ये कॅल्शिअम खूप असते, हाडं आणि सांधेदुखीची समस्या दूर होईल

तीळ

रताळंसुद्धा मुलांच्या आहारात समाविष्ट करा, डोळे हेल्दी होण्यासाठी फायदेशीर

रताळं

पचन दुरुस्त करण्यासाटी, आतड्यांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी पेज प्यावी

पेज

व्हिटामिन्स आणि हेल्दी फॅट्स असतात तुपामध्ये, आहारात समाविष्ट करा

तूप

.

व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंटयुक्त आवळा इम्युनिटी बूस्ट करतात

आवळा

.

डाएटमध्ये लाल गाजर आणि मूळा खावं, डोळ्यांच्या समस्या नाहीशा होतात

लाल गाजर,मूळा

.

सकाळी रिकाम्या पोटी प्या 2 ग्लास पाणी, चेहऱ्याचा ग्लो वाढेल