चणा चाटची चविष्ट अन् पौष्टिक रेसिपी

Life style

24 September, 2025

Author:  नुपूर भगत

 काळे चणे रात्रीभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी प्रेशर कुकरमध्ये मऊ होईपर्यंत उकडून घ्या.

चणे उकडून घ्या

Picture Credit: Pinterest

 कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.

भाज्या तयार करा

Picture Credit: Pinterest

आता  उकडलेले चणे मोठ्या बाउलमध्ये काढा.

मिक्सिंग बाउल घ्या

Picture Credit: Pinterest

चण्यांमध्ये कांदा, टोमॅटो, काकडी आणि हिरवी मिरची घालून नीट मिक्स करा.

भाज्या मिसळा

Picture Credit: Pinterest

 त्यात मीठ, चाट मसाला आणि थोडी काळी मिरी पावडर टाका.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

 ताजेपणा आणि टांगदार चव यासाठी लिंबाचा रस घालून मिक्स करा.

लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

शेवटी वरून कोथिंबीर घालून लगेच सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest