Published Oct 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डाएटमध्ये अशाप्रकारे लिंबाचा समावेश करा वजन नक्की कमी होईल
वेट लॉससाठी गरम पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्या, मेटाबॉलिझम रेट वाढतो
सलाडमध्ये लिंबाचा रस पिळून घातल्यास पचनसंस्थेला फायदा होतो
ग्रीन टी किंवा हर्बल चहामध्ये लिंबांच्या पाण्याचा वापर करा, मदत होईल
ओव्हरइटिंगमुळे लठ्ठपणा वाढतो, लिंबू कापून ते चघळू शकता
.
मेटाबॉलिझम रेट वाढवण्यासाठी लिंबू आणि आलं खावं, वेट लॉस होतो
लिंबाच्या सालीमध्ये फायबर असते, त्याची पावडर पाण्यात टाकून पिऊ शकता
वेट लॉससाठी लिंबू तुमच्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट करा