Published Oct 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मुलांचं वजन वाढवण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे
ड्राय फ्रूट्स लहान मुलांसाठी फायदेशीर मानले जाते, त्यामुळे वजन वाढते
रोज एक केळं खाणं फायदेशीर आहे. त्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते
बटाट्यामध्ये जास्त कॅलरी असतात, भाज्यांमध्ये मिक्स करूनही बटाटा खाऊ शकता
वजन वाढण्यासाठी अंडी खावीत, त्यामुळे वजन नक्की वाढते
.
पोळी व्यतिरिक्त भातामध्ये जास्त कॅलरीज असतात, त्यामुळे वजन वाढते
या गोष्टी मुलांच्या डाएटमध्ये समाविष्ट केल्याने वजन वाढण्यास मदत होईल