Published Jan 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकाळी ब्रेकफास्टमध्ये इडली नक्की खावी, पोट भरलेलं राहतं
ब्रेकफास्टमध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे दलिया, वेट लॉससाठी चांगला स्त्रोत मानतात
ब्रेकफास्टमध्ये मूग डाळ चाट तुम्ही खावू शकता, पोषण मिळते भरपूर
डाएटमध्ये 2 अंडी नक्की समाविष्ट करावी, प्रोटीनचा स्त्रोत
वजन कमी करण्यासाठी बेसन चिला खाणं फायदेशीर ठरते
पोहेसुद्धा ब्रेकफास्टमध्ये खावे, वेट लॉससाठी उत्तम मानतात
सकाळी मसाला ओट्स ब्रेकफास्टमध्ये खाणं हासुद्दा चांगला ऑप्शन