प्रदूषणाचा धोका वाढला! रोज खा हे पौष्टिक पदार्थ

Lifestyle

20 November 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

सध्या अनेक शहरामध्ये वायुप्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढली आहे. हवेतील विषारी घटक आणि धूलिकणांमुळे केवळ श्वसनाचा त्रास होतो असे नाही, तर फुफ्फुसे, हृदय आणि शरीरातील इतर महत्वाच्या अवयवांवरही याचा विपरीत परिणाम होतो. 

वाढते वायूप्रदूषण

Picture Credit: Pinterest

शरीराला आतून मजबूत करणे

Picture Credit: Pinterest

प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मारक घालणे किंवा बाहेर जाणे टाळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शरीराला आतून मजबूत बनवणेही गरजेचे आहे. यासाठी डॉक्टरांनी काही सुपरफूड़ खाण्याचा सल्ला दिला आहे.

आवळा

Picture Credit: Pinterest

आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि पोलिफेनॉल्स असतात. हे घटक फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. यासाठी दररोज २ ताजे आवळे खावेत

भोपळ्याच्या बिया

Picture Credit: Pinterest

भोपळ्याच्या बिया म्हणजेच 'पंपकिन सीड़' मध्ये झिंक भरपूर असते, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करते. त्यामुळे दररोज हलक्या भाजलेल्या एक ते दोन चमचे बिया खाव्यात.

पंढरपूर वारी आणि वारकरी परंपरा

Picture Credit: Pinterest

आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या आणि वारकऱ्यांची पायी वारी हे प्रमुख आकर्षण असते. कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरमध्ये मोठी यात्रा भरते. दोन्ही दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.

रताळे

Picture Credit: Pinterest

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि बीटा कैरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे श्वसनमार्ग मजबूत करण्याचे काम करतात. दररोज १०० ग्रॅम रताळे खाल्ल्याने नाक आणि फुफ्फुसांच्या आतील भागाचे बाह्य घटकांपासून संरक्षण होते.

बदाम आणि सूर्यफुलाच्या बिया

Picture Credit: Pinterest

आवाढत्या प्रदूषणामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होऊ नये, यासाठी व्हिटॅमिन 'ई' आणि अँटीऑक्सिडंट्सची गरज असते. यासाठी रोज ८ ते १०० बदाम किंवा दोन चमचे सूर्यफूलाच्या बिया खाणे फायदेशीर ठरते.

गाजर

Picture Credit: Pinterest

बीटा-कॅरोटीनमुळे शरीराला व्हिटॅमिन ए मिळण्यास मदत होते.