Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, पोषक घटक पिंपल्सची समस्या दूर करण्यास मदत करतात
अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात, पिंपल्स आणि सूज कमी होण्यासाठी फायदेशीर
पपईमध्ये व्हिटामिन ए, पपेन आणि फायबर असते, चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी उत्तम
चेहरा कोरडा पडतो, पिंपल्सची समस्या उद्भवते. कलिंगड खाणं फायदेशीर ठरू शकते
व्हिटामिन सी हा संत्र्याचा चांगला स्त्रोत मानला जातो, हेल्दी आणि ग्लोइंग होते स्किन
या फळांपैकी तुम्हाला कोणत्याही फळाची एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या