www.navarashtra.com

Published Dec 13,  2024

By  Shilpa Apte

स्किन केअर रुटीनमध्ये समाविष्ट करा या 5 औषधी वनस्पती

Pic Credit -   iStock

वाढणाऱ्या वयाचा परिणाम चेहऱ्यावरही दिसायला लागतो. 

वाढतं वय

स्किन डॅमेज होण्यापासून सरंक्षण करते, हळदीचा लेप लावल्याने स्किन तजेलदार होते

हळद

स्किन इंफेक्शनपासून संरक्षण होते, तुळशीचा रस चेहऱ्यावर लावा, स्किन मुलायम होते

तुळस

कडुनिंबाची पेस्टे चेहऱ्यावर लावल्याने, पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत

कडुनिंब

व्हिटामिन्स, मिनरल्स, अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. एलोवेरा जेल लावल्याने स्किन हायड्रेट होते

एलोवेरा

अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-सेप्टिक गुणांमुळे चेहऱ्यावर चमक येते

गुलाबपाणी

.

मात्र, कसलीही एलर्जी असल्यास पॅच टेस्ट नक्की करा

पॅच टेस्ट

.

कसा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..