मधुमेह रुग्णांसाठी 'या' गोष्टी ठरतील प्रभावी

Life Style

24 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा मार्ग म्हणजे आहार.

Picture Credit: Pinterest

पोषक तत्व

आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश असावा.

Picture Credit: Pinterest

पालेभाज्या

पालक, मेथी आणि बाथुआ यांसारख्या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.

Picture Credit: Pinterest

प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.

अंडी

Picture Credit: Pinterest

चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात.

मासे

Picture Credit: Pinterest

मधुमेहाशी संबंधित दाह कमी करतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.

हृदयाचे आरोग्य सुधारते

Picture Credit: Pinterest

पांढरा तांदूळ किंवा रिफाइंड पिठाऐवजी ओट्स, बाजरी आणि ब्राऊन राईस ही धान्ये खावीत.

धान्य

Picture Credit: Pinterest

या धान्यांचे पचन हळूहळू होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते.

साखरेची पातळी

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन का वापरु नये