Published Jan 07, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
इम्युनिटी लो असल्यास व्हायरसचं इंफेक्शन लवकर होते
लहान मुलं, वयस्कर लोकं, आणि लो इम्युनिटी असल्यास व्हायरसचा धोका जास्त असतो
डाएटमध्ये लिंबू, पेरू, संत्र, कीवी ही व्हिटामिन सीयुक्त फळं जास्त खावीत
आजारांपासून दूर राहण्यासाठी झिंक, अँटी-ऑक्सिडंट्सचा आहारात समावेश करा. भोपळा, बदाम, कडधान्य खा
थंडीमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी गरम पाणी प्या, ग्रीन टी, तुळशीचा हा उत्तम पर्याय
इम्युनिटी स्ट्राँग करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्या, इम्युनिटी स्ट्राँग होते
HMPV पासून वाचण्यासाठी तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, साखरयुक्त पदार्थ खावू नये