www.navarashtra.com

Published Nov 05,,  2024

By  Shilpa Apte

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सलाडमध्ये या भाज्या खा

Pic Credit -   iStock

अँटी-ऑक्सिडंट, भरपूर पाणी असल्याने काकडी सलाडमध्ये खावी, ओव्हरइटिंगपासून संरक्षण होते

काकडी

गाजराचा समावेश सलाडमध्ये करावा, कमी कॅलरी, पोषक तत्त्व असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर

गाजर

व्हिटामिन सी, ए, फायबर, अँटी-ऑक्सिडंटयुक्त टोमॅटो एनर्जी आणि वेट लॉससाठी मदत करतो

टोमॅटो

पनीरमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

पनीर 

फायबर, अँटी-ऑक्सिडंट गुणांनी भरपूर ब्रोकोली पचनासाठी तंदुरुस्त

ब्रोकोली

पोटॅशिअम, फॉलिक एसिड असल्याने बीटरूट शरीरासाठी पौष्टिक, वेट लॉस होतो

बीटरुट

.

यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होते, पचन सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास, एनर्जी मिळण्यास मदत

फायदे

.

थंडीत वॉकिंगसाठी कोणती वेळ योग्य आहे?