Published Nov 05,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
थंडीत वॉकिंग करणं शरीरासाठी फायदेशीरच आहे, मात्र, काही गोष्टींची खबरदारी घ्यावी
थंडीत सकाळी 8 नंतर 9.30 पर्यंत, संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान वॉकिंग करणं उत्तम
थंडीत शरीराला व्हिटामिन डी कमी प्रमाणात मिळते, त्यामुळे या वेळेत वॉकिंग केल्यास व्हिटामिन डी मिळते
ब्लड सर्कुलेशन वाढते, वॉकिंगमुळे मेंटल हेल्थ नीट राहण्यासही मदत होते
वजन कमी करण्यासाठी, किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठीही वॉकिंग करणं फायदेशीर
मेटाबॉलिझम रेट वाढतो, त्यामुळे इम्युनिटीही वाढते, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते
.
ऋतू कोणताही असला तरी त्या वॉकिंग एक्सरसाइज सुरुच ठेवा, ऋतूनुसार वेळेत बदल करा
.