केसांसाठी खा ही फळं

Health

23 August, 2025

Author: शिल्पा आपटे

फळांमध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, केसांच्या पोषणासाठी 

पोषण

Picture Credit:  Pinterest, iStock

व्हिटामिन सीयुक्त बेरीज कोलेजनचे उत्पादन वाढवतात, केस स्ट्राँग होतात

बेरीज

कोलेजनसोबतच लोह भरपूर प्रमाणाच असते, फ्रेश ज्यूस पिणं आरोग्यासाठी उत्तम

संत्र

बायोटिनयुक्त असते एवोकॅडो, ड्राय स्किनसाठी तेलाच्या रुपात काम करते

एवोकॅडो

पोटॅशिअम, फायबर मुबलक असते, केस दाट होतात, हेअर मास्कसाठी उपयुक्त

केळं

स्काल्प हेल्दी आणि केसांच्या विकासासाठी फायदेशीर ठरते

पपई

अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त आहे, ब्लड शुगर नियंत्रणात राहते, हार्मोनल imbalance होतो

सफरचंद

फॉलिकल्समुळे होणारं इंफेक्शन कमी होते, स्काल्प हायड्रेट राहतो

द्राक्ष

कोलेजनचे उत्पादन वाढते, लोह मोठ्या प्रमाणात शोषून घेते

कीवी