त्वचा चांगली ठेवण्यासाठी आहारामध्ये या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. कोलेजन वाढवण्यास उपयुक्त असतात. त्यामुळे त्वचा चांगली राहते.
Picture Credit: Pinterest
आहारामध्ये पपईचा समावेश करा. ते शरीराला डिटॉक्सिफाय करते त्यामुळे त्वचा चांगली राहते. यामध्ये व्हिटॅमीन सी असते. याव्यक्तिरिक्त संत्र, लिंबूदेखील तुम्ही खावू शकता.
Picture Credit: Pinterest
तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात डार्क चॉकलेटचा एक तुकडा खाऊ शकता कारण त्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असते.
Picture Credit: Pinterest
त्वचा चांगली राहण्यासाठी आहारामध्ये बदामाचा समावेश करा. कारण यामध्ये प्रथिने, अमीनो ॲसिड आणि विटामीन ई असते. रोज सकाळी भिजवलेले 3 ते 4 बदाम खावे
Picture Credit: Pinterest
टॅमेटो असे फळ आहे जे त्वचेवर लावल्याने हे डाग आणि टॅनिंग कमी करेल आणि त्यात असलेले लायकोपीन आणि व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करेल.
Picture Credit: Pinterest
तुमच्या आहारामध्ये रोज विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. जो तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करेल. त्यामुळे तुम्हाला विटामीन मिळतील.
Picture Credit: Pinterest
त्वचा चांगली ठेवण्यासाठी काही टिप्स फॉलो कराव्यात. जसे की, रोज व्यायाम करणे, मद्यपान, धूम्रपान आणि जास्त साखरेचे सेवन टाळा आणि चांगली झोप
Picture Credit: Pinterest