Published August 09, 2024
By Gorakshnath Thakare
आयकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर, घाबरून न जाता पुढील स्टेप्स फॉलो करा.
आयकर विभागाची नोटीस काळजीपूर्वक वाचा. त्यातील मजकूर समजून घ्या.
.
तुम्हाला मिळालेल्या नोटिशीमध्ये तुमची वैयक्तिक माहिती आणि असेसमेंटचे वर्ष योग्य आहे का? तपासून पहा.
तुम्हाला मिळालेल्या नोटिशीचे कारण समजून घ्या.
याशिवाय तुम्हाला मिळालेली नोटीस ऑनलाइन टॅक्स खात्यात दिसत आहे का? हे तपासून पहा.
दंड भरावा लागू नये, यासाठी संबंधित नोटिशीला दिलेल्या वेळेत उत्तर द्या.
आयकर विभागाच्या नोटिशीला ३० दिवसांच्या आत उत्तर देणे आवश्यक असते.
नोटिशीला उत्तर देताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर रिवाइज्ड आयटीआर दाखल करा.
2024-25 च्या अर्थसंकल्पात आंध्र आणि बिहारसाठी भरघोस तरतूद