देवी लक्ष्मी आणि विष्णूच्या आशीर्वादासाठी काही उपाय नक्की करावे
Picture Credit: Pinterest
एक पितळ्याचं पातेलं घ्यावं, शुभ आणि पवित्र धातू मानला जातो
त्या भांड्यात मोहरी ठेवावी, मोहरी गुरू ग्रहाचे प्रतिनिधीत्व करते
त्याचप्रमाणे त्या भांड्यात एक चांदीचं नाणं ठेवा, त्यामुळे मन शांत राहते
हे पातेलं घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे, देवाची दिशा मानली जाते
या भांड्याजवळ रोज दिवा लावावा, गायीच्या तुपाचा दिवा लावावा
गायीचं शुद्ध तूप, त्यामध्ये गुलाबाची पानं, वेलची, तुळस, केसर घालावे
सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावावा, दिवा लावताना लक्ष्मीचे नाव घ्या
धन, सुख, शांती कायम राहते, नकारात्मकता दूर होते, लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद