www.navarashtra.com

Published Feb 15,  2025

By  Shilpa Apte

या फळांमुळे Sperm Count वाढण्याची शक्यता

Pic Credit -  iStock

पोटॅशिअम, व्हिटामिन बी6, व्हिटामिन ई ही पोषक तत्त्व फर्टिलिटी वाढणवण्यास उपयुक्त

पोषक घटक

अँटी-ऑक्सि़डंट्स, व्हिटामिन सी पुरुषांची फर्टिलिटी वाढवण्यास मदत करते

डाळींब

कीवीमुळेही Sperm count वाढण्यास मदत होते

कीवी

व्हिटामिन सी, ई, बीटा-कॅरोटिनयुक्त आंबा पुरुषांमधील Sperm count वाढवण्यास फायदेशीर

आंबा

अननसामध्ये ब्रोमेलेन एंजाइम असते, sperm count वाढतो

अननस

अँटी-ऑक्सिडंट्स, फाइटोकेमिकल्समुळे शुक्राणू वाढण्यास मदत होऊ शकते

जांभूळ

हेल्दी डाएट, ही फळं खाल्ल्यास sperm count वाढतो

हेल्दी डाएट

डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट, मुलांसाठी काय आहे Better?