Published August 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पावसाळ्यात अनेकदा तुम्ही कणीस अर्थातच कॉर्न नक्की खाल्लं असेल
डाएटिशियनच्या मते, कॉर्न उकडवून खाल्ल्यास त्यातील पोषणमूल्य जास्त प्रमाणात शरीराला मिळतात
.
व्हिटामिन ए, अँटी-ऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत असलेलं कॉर्न स्किनच्या समस्यांपासून आराम देतं.
कॉर्न उकडवून खाल्ल्यास त्यातीत व्हिटामिन ई, अँटी-ऑक्सिडंट इम्युनिटी बूस्ट करायला मदत करते
कॉर्नमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, उकडवून खाल्ल्यास ओव्हरइटिंग होणार नाही. वेट लॉससाठी मदत
प्रेग्नंट महिलांनी कॉर्न अवश्य खावे, त्यातील फॉलिक एसिड शरीरासाठी उपयुक्त आहे
तणाव कमी करण्यासाठीही कॉर्न खाणं हा चांगला उपाय आहे.
कॉर्नमधील पोषक तत्त्वामुळे शरीराला एनर्जी मिळते त्यामुळे उकडवून कॉर्न नक्की खावे