राष्ट्रध्वजाला स्मरून घरी बनवा चवदार तिरंगा ढोकळा

Life style

11 August, 2025

Author:  नुपूर भगत

वाफवण्याआधी प्रत्येक बॅटरमध्ये थोडासा लिंबाचा रस आणि इनो मिसळा.

इनो मिसळा

Picture Credit: Pinterest

तेल लावलेल्या साच्यात प्रथम हिरवा बॅटर ओता आणि काही मिनिटे वाफवा.

हिरवा बॅटर

Picture Credit: Pinterest

यानंतर त्यावर पांढरा बॅटर ओता आणि पुन्हा वाफवा.

पांढरा बॅटर

Picture Credit: Pinterest

शेवटी केशरी बॅटर घालून पूर्णपणे शिजेपर्यंत वाफवून घ्या.

केशरी बॅटर

Picture Credit: Pinterest

एका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून तडका द्या आणि ढोकळ्यावर ओता.

तडका बनवा

Picture Credit: Pinterest

तयार ढोकळा सुरीने कापून गरम गरम खाण्यासाठी सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest