बटाटे सोलून साधारण ½ सें.मी. जाडीचे गोल काप करून थंड पाण्यात १० मिनिटे भिजवा.
Picture Credit: Pinterest
बटाट्याचे पाणी काढून स्वच्छ कपड्याने कोरडे पुसून घ्या.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर बटाटे हलक्या सोनेरी रंगावर तळा.
Picture Credit: Pinterest
तळलेले बटाटे थोडे थंड करून पुन्हा गरम तेलात तळा जेणेकरून ते छान कुरकुरीत होतील
Picture Credit: Pinterest
गरमागरम बटाटे या मसाल्यात टाकून टॉस करा, वरून लिंबाचा रस शिंपडा आणि सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घालून पाक तयार करा, त्यात वेलची पूड घाला.
Picture Credit: Pinterest