भारत हा जगातील सुंदर आणि विकसनशील देशांपैकी एक आहे.
Img Source: Pexels
राजस्थान भारतातील सर्वात मोठे राज्य असून गोवा देशातील सर्वात छोटे राज्य आहे.
उत्तर पश्चिम भारतात राजस्थान स्थित असून याचे क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर आहे.
जयपूर, जोधपूर, उदयपूर सारखे प्रसिद्ध ऐतिहासिक शहरे राजस्थानात आहे.
गोवा हे देशातील सर्वात छोटे राज्य असून याचे क्षेत्रफळ 3702 चौरस किलोमीटर आहे.
हे राज्य सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांनी बहरलेलं आहे.
आजही गोव्यात पोर्तुगीज संस्कृतीची छाप पाहायला मिळते.
भारतातील ही दोन्ही राज्य आपापल्या वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहेत.