भारतात वेगवान बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
Picture Credit: Pinterest
मात्र, भारतातील सर्वात वेगवान धावणाऱ्या बाईक कोणत्या? चला जाणून घेऊयात
Picture Credit: Pinterest
कावासाकी निन्जा एच2 ही बाईक 300+ किमी/तास इतकी स्पीड प्रदान करते.
Picture Credit: Pinterest
ही बाईक 312 किमी/तास इतकी स्पीड प्रदान करते.
Picture Credit: Pinterest
बीएमडब्ल्यूची ही बाईक 300 किमी/तास (अंदाजे) स्पीड ऑफर करते.
Picture Credit: Pinterest
चला बजेट फ्रेंडली वेगवान बाईकबद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत 2 लाख रुपयांच्या आत आहे.
Picture Credit: Pinterest
सुझुकीची ही बाईक 150+ किमी/तास (अंदाजे) स्पीड ऑफर करते.
Picture Credit: Pinterest
टीव्हीएसची ही बाईक 300 किमी/तास इतक्या स्पीडवर चालवली जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest