युनाइटेड किंग्डममधील इंस्टाग्राम यूजर्सची संख्या सुमारे 3.47 करोड आहे
Picture Credit: Pinterest
मेक्सिकाधील इंस्टाग्राम यूजर्सची संख्या सुमारे 4.89 करोड इतकी आहे
Picture Credit: Pinterest
जपानमध्ये सुमारे 5.55 करोड इंस्टाग्राम युजर्स आहे
Picture Credit: Pinterest
तुर्किमध्ये इंस्टाग्रामाचे सुमारे 5.83 करोड युजर्स आहेत
Picture Credit: Pinterest
इंडोनेशियामध्ये इंस्टाग्रामचे सुमारे 9.03 करोड युजर्स आहेत
Picture Credit: Pinterest
ब्राझीआधील इंस्टाग्राम यूजर्सची संख्या सुमारे 14.41 करोड आहे
संयुक्त राज्य अमेरिकेत इंस्टाग्रामचे सुमारे 17.26 करोड युजर्स आहेत
भारतात इंस्टाग्राम यूजर्सची संख्या 39.25 करोड आहे