ही आहे भारतातील सर्वात स्वच्छ नदी

india 

21 October, 2025

Author: मयूर नवले

भारतात हजारोंच्या संख्येने नद्या वाहतात.

भारतीय नद्या

Picture Credit: Pinterest

यात गंगा, यमुना, गोदावरी, भीमा, कृष्ण, नर्मदा आणि अशा अनेक नद्यांचा समावेश आहे.

विविध नाव

यातही काही नद्या नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे दूषित होत आहे.

दूषित नदी

मात्र तुम्हाला भारतातील सर्वात स्वच्छ नदीबद्दल ठाऊक आहे का?

सर्वात स्वच्छ नदी

मेघालयमध्ये वाहणारी उमनगोट नदी भारतातील सर्वात स्वच्छ नदी आहे. 

उमनगोट

ही नदी त्याच्या साफ पाण्यासाठी लोकप्रिय आहे.

प्रसिद्ध नदी 

ही नदी शिलाँगपासून अंदाजे 100 किमी दूर स्थित आहे.

हे ठिकाण आहे कुठे?

या नदीचा समावेश फक्त भारतातील नाही तर जगातील सर्वात स्वच्छ नद्यांमध्ये होतो.

जगातील सर्वात स्वच्छ नदी