भारतात महागाईचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच गेल्या काही वर्षात शिक्षणाचा खर्च सुद्धा अनेक पटीने वाढला आहे.
तसेच उच्च शिक्षणासाठी देखील पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतोय.
भारतात अशा काही डिग्री आहेत, ज्या पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावा लागतो.
भारतातील सर्वात महागडी डिग्रीबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?
पायलट बनण्यासाठी लाखांपासून कोटींपर्यंत पैसे खर्च करावे लागतात.
देशातील टॉप कॉलेजेस मध्ये MBA करण्यासाठी 40 लाख किंवा त्याहून अधिक पैसे द्यावे लागू शकतात.