भारतातील इंटरनेट यूजर्सनी नवा रेकॉर्ड केला असल्याचं TRAI ने सांगितलं
Picture Credit: Pinterest
TRAI च्या रिपोर्टनुसार इंटरनेट यूजर्सची संख्या 100 कोटीच्या पुढे गेलीय
लेटेस्ट रिपोर्टनुसार जून 2025 मध्ये ही संख्या 100.28 कोटी होती
4.47 कोटी यूजर्स वायर्ड कनेक्शन वापरतात, तर 95.81 कोटी वायरलेस कनेक्शन
57.94 कोटी सबस्क्रायबर शहरी भागात तर ग्रामीण भागात 42.33 कोटी
मागीत तिमाहीच्या तुलनेत जून 2025 ची संख्या 3.48 % जास्त
टेलिकॉम कंपनीच्या प्रति महिना सरासरी उत्पन्नातही वाढ झालेली आहे
लँडलाइन कनेक्शनमध्येही वाढ झाल्याचं TRAIच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.