AI च्या दुनियेत भारत नंबर १? ChatGPT वर १ अब्ज फोटो

Science Technology

20 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

ChatGPT

भारताने चॅटजीपीटी २.० या साधनाच्या सहाय्याने केवळ एका महिन्यात १ अब्जाहून अधिक AI प्रतिमा तयार केल्या आहेत.

Picture Credit: Pinterest

मोठा विक्रम

हा जगातील सर्वात मोठ्या AI प्रतिमा विक्रमांपैकी एक मानला जातो. 

Picture Credit: Pinterest

CEO कडून संदेश

मुख्य कार्यकारी अधिकारी Sam Altman ने म्हटले की, भारतातील लोकांना हे टूल इतके आवडत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आहे. 

Picture Credit: Pinterest

वापरण्यास सोपे

आता फोटो एडिट करण्यासाठी तुम्हाला ग्राफिक डिझायनर असण्याची गरज नाही. फक्त एक सोपा प्रॉम्प्ट टाका आणि उच्च-गुणवत्तेचे आणि ट्रेंडिंग एआय फोटो तयार करु शकता.

Picture Credit: Pinterest

हे साधन भारतीय भाषा सहजपणे समजू शकत असल्यामुळे ते अधिक लोकप्रिय झाले आहे.

भारतीय भाषा

Picture Credit: Pinterest

एका सामान्य सेल्फीला एका आलिशान सिनेमॅटिक लूकमध्ये रुपांतरित करता येते. हा फोटो अगदी DSLR सारखा लूक देतो.

AI पासपोर्ट फोटो ग्लो-अप

Picture Credit: Pinterest

या फोटोला १९९०s Cartoon Network मध्ये बदलता येते. बोल्ड आउटलाईन, एक्सप्रेसिव्ह फेस आणि नॉस्टॅल्जिक एनीमेशन वाइबच्या सहाय्याने अधिक सुंदर दिसते.

९० च्या दशकातील कार्टून शैली

\Picture Credit: Pinterest

या फोटोला मिनीएचर टाइनी वर्ल्ड ट्रेंडमध्ये बदलता येते. ज्यामध्ये व्यक्ती मोठी दिसते आणि आजूबाजूच्या सर्व गोष्टी छोट्या दिसतात. जणू काय टिल्ट शिफ्ट फोटोग्राफी स्टाईल. 

मिनीएचर टाइनी वर्ल्ड ट्रेंड

Picture Credit: Pinterest

या फोटोला पावसात भिजलेले रस्ते, होलोग्राम इफेक्ट्स, जांभळ्या आणि ब्लू शेड्सची चमक आणि 'ब्लेड रनर' सारखा सिनेमॅटिक फील देते. 

सायबरपंक नीयॉन एडिट

Picture Credit: Pinterest

Google बंद पडलं तरी तुमचं काम थांबणार नाही!