भारतीय ऑटो बाजार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Img Source: Pinterest
मात्र, जागतिक ऑटो बाजारात भारत कितव्या क्रमांकावर? चला जाणून घेऊयात.
2023 मध्ये भारताने जपानला मागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑटो बाजार बनला आहे.
चीन आणि अमेरिका हे पहिले दोन सर्वात मोठे ऑटो बाजार असून भारत आता त्यांच्यानंतरचा प्रमुख खेळाडू ठरला आहे.
भारत जगातील तिसरा सर्वात ऑटो बाजार बनण्याचं कारण म्हणजे वाढती विक्री.
भारतात ईव्ही क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असून जागतिक ईव्ही बाजारात देखील भारताची उपस्थिती वेगाने वाढत आहे.
Make in India मोहिमेमुळे भारतात वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
दुचाकी वाहनांच्या उत्पादन व विक्रीत भारत जगात आघाडीवर आहे.