भारतातील टॉप मेडिकल कॉलेज कोणते?

Career

6 October, 2025

Author: मयूर नवले

भारतीय एज्युकेशन सिस्टममध्ये अनेक अभ्यासक्रम आहेत.

अनेक अभ्यासक्रम

Picture Credit: Pinterest

त्यातही अनेकांना मेडिकल एज्युकेशन शिकण्याची इच्छा असते.

मेडिकल एज्युकेशन

तसेच लहानपणीच अनेक जणांचे ठरले असत की ते डॉक्टर बनणार.

अनेकांचे स्वप्न

अशातच NIRF ने देशातील 5 बेस्ट मेडिकल कॉलेजची लिस्ट जाहीर केली आहे.

बेस्ट कॉलेज

या लिस्टच्या पहिल्या क्रमांकावर दिल्लीचे AIIMS कॉलेज आहे.

दिल्लीचे AIIMS

हे कॉलेज चंदीगडमध्ये स्थित आहे.

PGIEMR

वेल्लोर येथील क्रीष्चियन मेडिकल कॉलेज खूप लोकप्रिय आहे.

क्रीष्चियन मेडिकल कॉलेज

पाँडिचेरी येथील जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च कॉलेज देखील लोकप्रिय आह

पाँडिचेरी येथील कॉलेज