Published August 1, 2024
By Shubhangi Mere
लोव्हलिना बोरगोहेनने तिचा राउंड ऑफ १६ च्या सामन्यामध्ये दमदार विजय मिळवून उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे. ती आता एक सामना दूर पदकापासून लांब आहे.
भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने तिच्या अनुभवाचा फायदा घेऊन दणक्यात राउंड १६ मध्ये प्रवेश केला आहे.
.
वर्ल्ड नंबर ३ ला पराभूत करून लक्ष्य सेनने राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे यामध्ये त्याचा सामना एचएस प्रणॉयसोबत होणार आहे.
भारतीय बॉक्सर निशांत देवने राउंड ऑफ १६ मध्ये जागतिक क्रमवारीमध्ये ७ व्या स्थानावर असलेल्या बॉक्सरला पराभूत करून उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे.
व्हिएतनामी बॅडमिंटनपटूला पराभूत करून एचएस प्रणॉयने राउंड १६ मध्ये प्रवेश केला आहे यामध्ये त्याचा सामना लक्ष्य सेनशी होणार आहे.
भारतीय युवा टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाचा राउंड ऑफ १६ मध्ये सामना वर्ल्ड नंबर १ शी झाला यामध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारतीय शुटर स्वप्नील कुशालेने क्वालिफिकेशन राउंडमध्ये सातवे स्थान गाठून फायनलमध्ये जागा मिळवली आहे.