Published Dec 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
निवृत्तीनंतर विराट कोलहली भारत सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे
रिपोर्टनुसार विराट कोहली, भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचं म्हटलं जातं
विराट लंडनला शिफ्ट होणार असल्याचे संकेत विराटचे कोच राजकुमार शर्मा यांनी दिले
कोच राजकुमार शर्मा सांगितल्यानुसार, अनुष्का, आणि मुलांसह लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहेत
मुलगा अकायच्या जन्मानंतर बऱ्याच वेळा विराट लंडनमध्ये असतो, मॅच संपल्यानंतरही विराट लंडनला जातो
विराट कोहलीने टी20 मधून रिटायरमेंट घेतलेली आहे, टेस्ट आणि वनडेमध्ये विराट खेळतो
.
विराटच्या दुसऱ्या मुलाचा अकायचा जन्म लंडनमध्येच झालेला आहे.
.